पोस्ट्स

यवतमाळ वाशिम: महायुतीत ताणतणाव नेमकी संक्रातीची कर कोणावर!

इमेज
.यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाच्या नेत्याला उमेदवारी देण्याची मागणी महायुतीच्या मेळाव्यात करण्यात आल्याने ही खेळी विद्यमान खासदार भावना गवळी यांची कोंडी करण्याचा उद्देश असल्याची चर्चा सुरू झाली आहे. गवळी यांची कोंडी करण्यामागे भाजपचा हात असल्याचे बोलले जाऊ लागले. महायुतीच्या मेळाव्यात भाजप, मित्रपक्ष  शिवसेना  (शिंदे गट), राष्ट्रवादी  काँग्रेस  (अजित पवार गट), प्रहार, रिपाईं (आठवले गट) आदी सर्व पक्षाचे नेते, इन्पदाधिकारी सहभागी झाले होते. पुसदचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आमदार इंद्रनील नाईक यांनी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात बंजारा समाजाचा उमेदवार देण्याची आग्रही मागणी केली. या मतदारसंघात पुसद, दिग्रस हे दोन्ही विधानसभा मतदारसंघ बंजाराबहुल आहेत. यवतमाळ-वाशीम या लोकसभा मतदारसंघातून कुणबी-मराठा समाजाच्या भावना गवळी गेली १५ वर्षे शिवसेनेच्या खासदार आहेत. राज्यात राजकीय समिकरणे बदलल्यानंतर खासदार भावना गवळी या शिवसेना शिंदे गटात सहभागी झाल्या. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी या मतदारसंघात आपल्या उमदेवारीचा दावा केला आहे. मात्र महायुती...

लग्न बाजारात नोंद करायची, हे बाई काय म्हणतात ऐकाच!

इमेज
व्हाट्सअप युजर्स ना आता धक्का, हे फीचर्स मिळणार नाही फुकट! मोजावे लागतील पैसे मेटाच्या मालकीचे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरकर्त्यांची संख्या खूप आहे. व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच नवीन      वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स आणण्याच्या प्रयत्नात असते. या अ‍ॅपवर अनेक युजर्स दररोज एकमेकांना मेसेज पाठवत असतात. काही युजर्स चॅट, फोटो, व्हिडीओ बॅकअप घेतात. हे बॅकअप गूगलच्या ड्राइव्ह स्टोरेजवर सेव्ह असते; पण आता ही बॅकअपची सेवा अधिक काळ मोफत नसेल. त्यासाठी युजर्सला या वर्षात पैसे मोजावे लागू शकणार आहेत. मेटाच्या मालकीचे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपच्या वापरकर्त्यांची संख्या खूप आहे. व्हॉट्सअ‍ॅप नेहमीच नवीन वापरकर्त्यांसाठी नवनवीन फीचर्स आणण्याच्या प्रयत्नात असते. या अ‍ॅपवर अनेक युजर्स दररोज एकमेकांना मेसेज पाठवत असतात. काही युजर्स चॅट, फोटो, व्हिडीओ बॅकअप घेतात. हे बॅकअप गूगलच्या ड्राइव्ह स्टोरेजवर सेव्ह असते; पण आता ही बॅकअपची सेवा अधिक काळ मोफत नसेल. त्यासाठी युजर्सला या वर्षात पैसे मोजावे लागू शकणार आहेत. अनेकदा स्टोरेज Full झाले की, आपण अतिरिक्त एमबीचे फोटोज डिलीट करतो...

लोण सेटल करताय सावधान! नंतर आयुष्य भर.. पहा मजकूर

इमेज
  कर्ज घेतो, कर्जाचे हप्ते थकतात व्याज दंड व्याज पेनल्टी ई ने कर्जाचा आकडा फुगतो आणि अशावेळी बँक किंवा पतसंस्था आपल्याला सूट देते सूट तुमच्या आयुष्याचे नुकसान करून जाते 👉 फोटो खालिल निळ्या अक्षरावर क्लिक करा या मजकुराची माहिती साठी येथे क्लिक करा स्व.आप्पासाहेब जन माणसातील शिक्षण महर्षी                                                                  गजानन खंदारे मोप  शिक्षण महर्षी आप्पासाहेब सरनाईक जगात अनेक माणसे जन्माला येतात आणि जातात मात्र यातील काही व्यक्ती आपल्या कार्यकर्तुत्वाचा ठसा घेऊन कायम आपल्यातच राहत असतात ते त्यांनी आयुष्यात कमावलेल्या कर्मयोगाच्या जोरावर.... सध्याच्या वाशिम जिल्ह्यातील अशीच एक व्यक्ती आजही शिक्षणासारखा समृद्ध वारसा घेऊन आपल्या कार्यकर्तुत्वाने तुमच्या आमच्या कायम स्मरणात आहे ती व्यक्ती म्हणजे स्वर्गीय आप्पासाहेब सरनाईक त्यांची आज पुण्यतिथी त्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन कर...

मुली व पालकांच्या या तिन अपेक्षा मुळे लग्न जुळत नाहीत

इमेज
मुलींच्या किंवा त्यांच्या पालकांच्या या तीन अपेक्षांमुळे तरुण मुलांची लग्न जमत नाहीत.  असं तरुण मुलं म्हणतात.  मात्र या मागचं खरं वास्तव काय आहे ते समजून घेतलं पाहिजे. तरुण मुलं म्हणतात की, मुलींच्या आणि विशेषता त्यांच्या पालकांच्या अपेक्षा भयंकर वाढलेल्या आहेत.  ‘वेल सेटल्ड’ या दोन शब्दांत सारं जग सामावलेलं असतं.  त्यामुळे अनेकदा मुलीच नकार देतात.  मात्र तरीही ढोबळमानानं मुलींच्या आणि त्यांच्या पालकांच्या 3 अपेक्षा असतात असं आम्हाला मराठा लग्न अक्षता मध्ये काम करताना दिसून आलं. मुलाचं स्वतर्‍च्या मालकीचं घर हवंच. शहरात उत्तम पगाराची नोकरी हवी,  शहरातच घरही हवं. मात्र सोबत गावाकडे भरपूर शेती पण हवी.  शक्यतो कुटुंब छोटंच हवं. लग्नानंतर कुटुंबीयांची जबाबदारी घ्यायला नका आता ही एक बाजू झाली. आजही लग्नासाठी योग्य असलेली मुले ही ग्रामीण भागात राहतात आणि ग्रामीण भागातील लोकांची नाळ अजूनही आपल्या संस्कृती परंपरेचे शेतीशी आणि मातीशी जोडलेली आहे. आजच्या काळात लग्नासाठी मुलींच्या अपेक्षा काही प्रमाणात वाढल्यात असं म्हणणं खरं ठरू शकतं — पण यामागे अनेक सामाजिक, शै...

गोल्डमेडडालिस्ट एम. डी डॉ ची तपासणी फी ५ रूपये

इमेज
 काही दिवसापूर्वी समाज माध्यमातून एक बातमी वाचनात आली. फोटोमध्ये  भिंतीवर बसलेली व्यक्ती सामान्य कपडे परिधान करून, अनवाणी पाय, कागदाच्या तुकड्यावर काहीतरी लिहितो आहे. ज्याच्या कडे फक्त 3 रूपयांचा पेन आहे. ती व्यक्ती आहे कर्नाटकातील मांदुआ येथील डॉक्टर शंकर गौडार कोलकाता मेडिकल युनिव्हर्सिटी चे गोल्डमेडलस्ट एमबीबीएस, एमडी. त्याच्याकडे स्वत: चा दवाखाना नाही. केबीन तयार करण्यासाठी लाखो रुपयांची गरज असते. एवढा पैसा कुठून आणणार तो शहरापासून लांब दोन खोल्यांच्या घरात राहतो. रूग्ण उपचारासाठी इतके दूर कसे येतील, म्हणून दररोज तो सकाळी 7 ते रात्री 7 वाजेपर्यंत शहरात एका फास्ट फूड रेस्टॉरंटच्या बाहेर बसतो आणि शेकडो गरीब रूग्णांची तपासणी करतो. त्यांचे निदान करतो व स्वस्त, जेनेरिक औषधे लिहून देतो.  आणि एकीकडे वैद्यकीय व्यवसायाच्या नावाखाली लूट सुरू असताना तो आपल्या तपासणी फी चे फक्त पाच रुपये नाम मात्र शुल्क लोकांकडून घेतो  होय, फक्त ५ रुपये. गोल्डमेडलीस्ट एमडी पदवी असलेले डॉक्टर गरीब रूग्णांकडून फक्त ५ रुपये आकारतात. आजच्या जगात जिथे डॉक्टर गरीब, सामान्य लोकांना अक्षरशः लुबाडत ...

१००० रू महिन्याचा चा मास्तर, दोन शाळा व पेढ्यांचा मालक!

इमेज
१००० रू महिन्याचा चा मास्तर, दोन शाळा व  सोन्याचा पेढ्यांचा मालक! ( प्रविण साखरकर मोप रिसोड) दृष्टी ही प्रत्येकाकडेच असते , परंतु नुसतीच दृष्टी असून चालत नाही तर त्यासाठी दृष्टिकोनही हवा असतो.  दृष्टिकोनातून जे कार्याची आखणी करतात तेच खरे Winner 🏆 असतात.. दुरदृष्टी, ध्येयनिष्ठा, आत्मविश्वास, अनुशासन, नियोजन, निर्णायकता ई गोष्टीवर तुमचे यश अवलंबून असते.    २००६ मध्ये माझी नोकरी गेली,  आमची नोकरी नेमकी कुठल्या  अवगुनाने   गेली. याबाबत तर्क सांगणारे अनेक जण त्यावेळीही होतेच. चांगल्या आणि वाईट गोष्टीची चिकित्सा सांगणारा समाज आपल्या चहुबाजूनी पेरलेला असतोच असतो. "अशातच पत्रकारितेचे  दगडं अंगावर झेलत असताना निर्वाहासाठी मी ट्युशन कम टेन्शन घेत होतो." मांडवा शाळेला नुकतेच ज्युनिअर कॉलेज सुरू झाले होते मांडवा शाळेची काही शिक्षक मंडळी माझ्याकडे आली. मी ११ वी १२ वी ला गणित विषय शिकवावा असा आग्रह त्यांनी धरला. त्या बदल्यात १०००/ रू मिळणार. मी पत्रकारितेत चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही मार्गाने  या   पेक्षा जास्त कितीतरी जास्त कमवत होतो. मला परवडणार...