लोण सेटल करताय सावधान! नंतर आयुष्य भर.. पहा मजकूर
कर्ज घेतो, कर्जाचे हप्ते थकतात व्याज दंड व्याज पेनल्टी ई ने कर्जाचा आकडा फुगतो आणि अशावेळी बँक किंवा पतसंस्था आपल्याला सूट देते सूट तुमच्या आयुष्याचे नुकसान करून जाते 👉 फोटो खालिल निळ्या अक्षरावर क्लिक करा
![]() |
या मजकुराची माहिती साठी येथे क्लिक करा |
स्व.आप्पासाहेब जन माणसातील शिक्षण महर्षी
गजानन खंदारे मोप
![]() |
शिक्षण महर्षी आप्पासाहेब सरनाईक |
जगात अनेक माणसे जन्माला येतात आणि जातात मात्र यातील काही व्यक्ती आपल्या कार्यकर्तुत्वाचा ठसा घेऊन कायम आपल्यातच राहत असतात ते त्यांनी आयुष्यात कमावलेल्या कर्मयोगाच्या जोरावर....
सध्याच्या वाशिम जिल्ह्यातील अशीच एक व्यक्ती आजही शिक्षणासारखा समृद्ध वारसा घेऊन आपल्या कार्यकर्तुत्वाने तुमच्या आमच्या कायम स्मरणात आहे ती व्यक्ती म्हणजे स्वर्गीय आप्पासाहेब सरनाईक
त्यांची आज पुण्यतिथी त्या निमित्ताने त्यांना विनम्र अभिवादन करत असताना त्यांच्या आयुष्यातील ठळक कार्य कर्तुत्वाचा आढावा घेणे नवीन पिढीसाठी मार्गदर्शक ठरावा या हेतूने क्रम प्राप्तच आहे.
कवठा चिखली सारख्या छोट्याशा गावात जन्माला येत, त्यांनी
नागपूर येथे वकिलीची पदवी घेऊनही या पदवीचा उपयोग केवळ आपल्या पुरता मर्यादित्य ठेवता या समाजाचे काहीतरी आपण देणे लागतो म्हणून विनोबा भावे यांनी उभारलेल्या भूदान चळवळीत स्वतःची 14 एकर जमीन देऊन साडेपाचशे एकर जमीन या भूदान चळवळीत मिळून दे त्यांनी आपल्या समाजकार्याला सुरुवात केली.
![]() |
अजुन मजकूर पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
हे करत असताना त्यांच्याशी लक्षात आले की,
जगामध्ये जेवढ्या काही सुधारणा झाल्या असतील तर केवळ शिक्षणामुळेच शक्य झाल्या,
शिक्षणामुळे माणसाला वैयक्तिक, सामाजिक व आर्थिक ज्ञान प्राप्त होते. प्रत्येक व्यक्तीला समाजात विकसित होण्यासाठी, भविष्याच्या प्रगतीसाठी, बदलासाठी शिक्षणाचे महत्त्व महामानवांनी या पूर्वीच पटवून दिले.
![]() |
शेतकऱ्यासोबत लग्न करणाऱ्या मुलीच्या खात्यात सरकारने ५ लाख रु जमा करावे |
अशातच 1960 हा अतिशय अप्रगत व प्रतिकूल असा काळ ज्या काळात दोन वेळच्या अन्नाची भ्रांत होती. तेंव्हा शिक्षण कुठून घेणार!अशावेळी गोरगरीब व बहुजनांसाठी शिक्षणाची द्वारे क्वचितच खुली होती.
अशातच पूर्वीच्या अकोला जिल्ह्यातील वाशिम येथे आप्पासाहेब सरनाईक यांनी 1961 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणाचा पाट सुरू केला.
व पत्नीसह स्वतःला शैक्षणिक सामाजिक कार्यात झोकून दिले.
स्वर्गीय मालती ताई सरनाईक या सुरुवातीच्या काळात आमदार म्हणून राहिल्या आणि त्यांच्या सोबतीने शिवाजी शिक्षण संस्थेने वाशिम जिल्हा आपले जाळे पसरू गोरगरीब बहुजनांसाठी शिक्षणाची दारी मोकळी करून दिली आज ही शिक्षण संस्था वाशिम जिल्ह्यात अहवाल असून या शाळेने हजारो विद्यार्थी घडविले.
![]() |
भर स्टेजवर नवरी ने नवरदेवाच्या कानाखाली काढला जाळ व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा |
त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा समृद्ध वारसा त्यांची मुले आज चालवत असली तरी याची खरी सुरुवात प्रेरणा स्वर्गीय आप्पासाहेब सरनाईक यांच्या माध्यमातून झाली त्यांच्या या स्मृतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा